गुजरात चे मुख्यमंत्र्यांनी विजय रूपांणी नी काँग्रेस वर गंभीर आरोप करत म्हंटले आहे कि गुजरात एटीएस ने ज्या इस्पितळा तुन दहशतवादी पकडले गेले आहे ते इस्पितळ काँग्रेस नेता अहमद पटेल चे आहे.. गुजरात मधे एटीएस नि आतंकी गुट आईएस चे दोन दहशतवादी उबेद आणि कासिम ला बंदी केले होते । ह्यात कासिम सरदार पटेल इस्पितळात इको कार्डियोग्राम टेक्नीशियन होता आणि उबेद सूरत च्या डिस्ट्रिक्ट कोर्ट में एडवोकेट होता।ह्या मुद्द्य वर इस्पितळ च्या अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे कि अहमद पटेल च्या त्यांच्या शी काही हि संबंध नाहीये ..ह्यावर रूपाणी म्हणाले आहे कि उदघाटनाची वेळी पटेल ह्यांच्या आमंत्रणावर राष्ट्रपती तिथे आले होते आणि म्हणून काँग्रेस ची जिम्मेदारी आहे कि ते ह्याचे उत्तर दे..
काँग्रेस कडून प्रत्युत्तरात म्हंटले आहे कि रूपाणी त्यांच्या चुकांना लपवायला हे असले आक्षेप त्यांच्या वर लावत आहे ..निवडणूक जवळ आल्यामुळे आता आरोप प्रत्यारोप ची मालिका किती दूर पर्यंत जाते ते बघण्याकरता बघ राहा लोकमत न्यूज
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews